या ब्लॉग बद्दल

ब्लॉग ब्लॉग बद्दल..........................

या ब्लॉग च्या मदतीने आपण शालेय,शैक्षणिक आणि कार्यालयीन ओनलाईन कामे अग्द्या सहज रित्या करु शकता.या ब्लॉग चा उपयोग सर्व विद्यार्थी,शिक्षक मित्रांना होईल.

माझ्या  ब्लॉग मध्ये मी सगळ्या उपयुक्त अश्या संकेतस्थळ ची यादी एकत्रित गोळा करून एका पेज वर आणली आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थी शिक्षक मित्रांचा वेळ वाचेल.आणि सगळे अधिकृत संकेतस्थळ एका पेज वर पाहायला मिळेल.यामुळे तुम्हाला लागणाऱ्या कामांच्या संकेतस्थळ वर भेट देऊन तुमचे काम सहज व जलद रित्या करता येईल.

१. हा ब्लॉग कशासाठी आहे ?
उत्तर - हा ब्लॉग शालेय,शैक्षणिक आणि कार्यालयीन ओनलाईन कामे करण्यासाठी आहे.

२. हा ब्लॉग कोण साठी उपयुक्त आहे ?
उत्तर - हा ब्लॉग शिक्षक,विद्यार्थी व कर्मचारी यान उपयोगी पडेल.

३.या ब्लॉग चे ध्येय काय आहे ?
उत्तर - एनेकदा काय होते की बरेच शिक्षक,विद्यार्थी व कर्मचारी यांना संकेतस्थळ माहित नसल्याने त्यांचे काम थांबते अथवा शोधायासाठी वेळ वाया जातो.शेवटी नाहीच झाल तर त्यांना इंटरनेट क्याफे मध्ये जावे लागते.या सर्व अडचणीचा तोडगा म्हणून हा ब्लॉग निर्माण करण्यात आला आहे.या ब्लॉग चे ध्येय असे की शिक्षक,विद्यार्थी मित्रांना त्यांची ओनलाइन कामे जलद व सोप्या रीतीने करण्यास मदत मिळाली पाहिजे.    


हि एक कल्पना आहे.त्यामुळे या सारखे विविध संकेतस्थळ असतील.
eg.social network facebook ~ Google Plus both are same concept 

तुम्हाला काही तक्रार असल्यास इथे क्लिक करून सांगावे.

माझ्या ब्लॉग वरील सर्व संकेतस्थळ हे अधिकृत शासनाच्या मालीकीचे आहे.या ब्लॉग मध्ये मी फक्त सगळ्या Links एकत्र आणल्या आहेत.

माझ्या ब्लॉग चा पत्ता
http://akshayjumde.blogspot.in/


धन्यवाद . . . .